परभणी येथे झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना व पोलिसांच्या बेदम मारहाणीमुळे संविधान योद्धा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याने यांच्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्र बंद व जिल्हे तालुके गाव व त्या सर्व व्यापार लाईन बंद करून जाहीर निषेध करावे. उद्योगपती असो या कोणी मार्केट कमिटीतील सर्व मार्केट दुकानदार दुकान न बंद केल्यास तोडफोड झाल्यास दुकानदार स्वतः जबाबदार राहतील..
Discussion about this post