फ्यासिस्ट सरकार आणि त्याचे अधिक्कारी छोट्या छोट्या कारणावरून लोकांचं आयुष्य उध्वस्त करीत आहे.
त्या विरुद्ध दाद मागण्याचीही चोरी!
केवळ काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, म्हणून ED ने एका कुटुंबाचा इतका छळ केला, त्यांना इतका मानसिक, शारीरिक त्रास दिला की, अखेर या दाम्पत्याने मागे तीन मुले ठेवून आत्महत्त्या केली!
ED ने त्यांच्याकडून 7 लाख आणि 70 ग्रॅम सोने देखील काढून घेतलं. ते परत तर केलं नाहीच, वर धमकी दिली मुलांनी bjp जॉईन नाही केली, तर असा अडकवीन की, राहूल PM झाला तरी सुटणार नाही.
कोरोना काळात व्यवसाय खाली आल्याने त्याने मित्राकडून उसने पैसे घेऊन पुन्हा उभं राहण्याची उभारी धरली होती. पण तेच पैसे ED ने काढून घेतले.
कारण काय तर… त्यांच्या मुलाने राहुलच्या पदयात्रेत राहुलला पैशांचा छोटा गल्ला ( गुल्लक ) प्रेमाने भेट दिला होता. तेव्हापासून फ्यसिस्तानी छळवाद सुरू केला.
**
लोकशाही फक्त कागदावर राहिलीय. प्रत्यक्षात एका विकृत विचारांचे राज्य सुरू झालंय. तेथे न्याय फक्त ठराविक लोकांसाठी राखीव बनलाय.
इतरांनी अन्याय सहन करायचा!
हे लोन आता अगदी तळापर्यंत पोहोचलंय.
उद्या जातपात, धर्म, राजकीय विचार पाहूनच न्याय दिला जाईल, याची खात्री वाटू लागलीय!
त्यासाठी तयार रहा!!
😡🥲😡🥲😡🥲
Discussion about this post