राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष व माननीय नामदार श्री अजित दादा पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष खासदार श्री सुनील तटकरे साहेब तसेच सरचिटणीस आमदार श्री शिवाजीराव गरजे साहेब व उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुभाष मालपाणी यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने विदर्भ विभाग उपाध्यक्षपदी सौ श्रद्धा कक्कड यांची नियुक्ती करण्यात आली याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष उद्योग विभाग श्री सुभाष मालपाणी यांच्या संमतीने आदरणीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते नागपूर या ठिकाणी नियुक्तीपत्र स्वीकारण्यात आले या कामे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे वाशिम जिल्हाध्यक्ष व आमदार श्री मिटकरी साहेब यांचे श्री दिपक भोई जळगाव जिल्हा अध्यक्ष मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले
Discussion about this post