प्रतिनिधी कल्याण सोन्नर
…. सावधान 🌹🌹
आ. प्रा. राम शिंदे सर, आ. गोपीचंद पडळकर, प्रा. लक्ष्मण हाके सर, माने. खा. डॉ. विकास महात्मे साहेब, मा. आ. महादेव जानकर साहेब, मा. आ. रामराव वडकुते साहेब हे ओबीसी लढ्यातील ओबीसी सैनिक सत्ता वाटपात कुठे आहेत ? हा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजा बरोबरच सर्व ओबीसी बांधवांना निश्चित पडलेला आहे.
माधव पॅटर्न व ओबीसी पॅटर्न हा एकच आहे. फक्त भावनिक बनवून धनगर समाज लढाईसाठी उभा करून लढाई संपली की सत्ता स्थापनेवेळी गाढवा प्रमाणे हकलून द्यायचा..हीच निती मागून पुढे चालूच आहे. आणि जोपर्यंत ती समाजातील जाणकार व शिक्षित लोकांच्या संपूर्ण लक्षात येणार नाही. तोपर्यंत ही फसवणूक सुरूच राहणार आहे. 🙏💐💐
तुकाराम महाराज म्हणतात ते ओळखता न आल्याने ही फसगत सुरूच आहे. 🙏
Discussion about this post