
दि. 18-12-24
माळाकोळी : ( वाताॅहर) गुरुगोंविदसिंगजी सेवाप्रतीस्ठानसंचलीत गोळवनकर रक्तदान शिबिराचे अयोजन विष्वहिंदुपरिषद चे तालुका अध्यक्ष – सुरेशराव विठ्ठलराव केंद्रे यानी आज माळाकोळी येथे गोळवनकर रक्तदान शिबारांचा टिमला बोलऊनभव्य रक्तदान शिबीराचे अयोजन केले व जवळपास पंचावन् पिशव्यारक्त संकल्पन केले.
या प्रसंगी सवॅ प्रथम शिवरांयाचां पुतळाला हार घालुन वंदन करुन छत्रपती चैकात शिबीरांचे अयोजन केले. ऊध्दघाटक: ह.भ.परायन माधवमाहाराज केंद्रे ( विष्वहिंदुप्रदेश प्रचारक ) योगी पुरक माहाराज सदाशिव दुधाटे बंजरग दंल संयोजक डाॅ.गोळनकर गुरुजी, विष्वहिंदुपरिषद तालुका अध्यक्ष सुरेश विठ्ठलराव केंद्रे बंजरंगदल सह संयोजक ज्ञानेश्वर पाटील भालेराव, प्रमेश्वर तिडके, डिंगाबर पाटील भालेराव, सोहम सिॅंह, प्रमेश्वर मुरकुटे,नरेशपांचाळ, व समस्त गावकरी व पत्रकार मित्र हजर होते..
Discussion about this post