निर्भय गणेश पाटील यास सुवर्णपदक प्राप्त दिल्ली येथे टाळकटोरा स्टेडियम मध्ये झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पियनशीप 2024 महाराष्ट्र संघातून निर्भय गणेश पाटील याला 12 वर्षातील, 35 किलो वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त झाले, त्यास शिहान सुरेश मिरकर सर, सेन साई सुमित जाधव , मनीष धावणे यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. मिळालेल्या यशाबद्दल जारवल धरमसिंग,राजेंद्र घटकर, विनोद शिंदे,गोरख पगार, कृष्णा ठमके ,विठ्ठल साळुंखे, तसेच सामाजिक शैक्षणिक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्याचे गोड कौतुक केले
Discussion about this post