
बापरे ..! कोलाड येथे खाजगी आराम बसने घेतला पेट ; गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप मुंबई ते मालवण प्रवासादरम्यान घटना बापरे
कोलाड येथे खाजगी आराम बसने घेतला पेट ; गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप मुंबई ते मालवण प्रवासादरम्यान घटना
अरे बापरे ..! कोलाड येथे खाजगी आराम बसने घेतला पेट ; गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप मुंबई ते मालवण प्रवासादरम्यान घटना मुंबई ते मालवण जाणारी खापरोबा ट्रॅव्हल्स ची खाजगी आराम बस कोलाड.( जिल्हा. रायगड) रेल्वे ब्रिज जवळ आली असता गाडीने अचानक पेट घेत गाडीच्या मागील चाकांमधून धूर येत असल्याचे एका प्रवाशाच्या लक्षात आल्याने त्याने तात्काळ याची सूचना ड्रायव्हर याला केली. व गाडी तात्काळ रेल्वे ब्रिज जवळ उभी करून बस मधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. गाडीमध्ये सुमारे 30 प्रवासी व दोन चालक व एक क्लिनर असे होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडी मात्र पूर्ण जळून खाक झाली. या घटनेची माहिती तात्काळ कोलाड पोलीस स्टेशन येथे देण्यात आली. कोलाड अग्निशामक जवानांनी आग आटोक्यात आणली. गाडीचे लायनर जाम झाल्याने मागील बाजूने आग लागली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात
Discussion about this post