
पनवेल , काल झालेल्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन, उरण येथे राज्यस्थारीय कवी संमेलन घेण्यात आले. महाराष्ट्र तील वेगवेगळ्या जिल्यातील आलेल्या काविंनी चांगला प्रतिसाद दिला. त्यात सर्वांचा योग्य सन्मान करण्यात आला. तसेच जेष्ठ कवी कैलास पिंगळे यांना द्रोणागिरी भूषण देण्यात आला..
Discussion about this post