6 Total Views , 1 views today

अकोला विभाग प्रतिनिधि, गणेश वाडेकर..
21/12/2024
दारू पिऊन 29 वर्षीय पत्नीच्या छातीवर जबर मारहाण करून तिचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी पती महेंद्र चव्हाण । यांचा जमानात अर्ज अकोट सत्र न्यायालयाने दि. 21 डिसेंबर रोजी फेटाळला असल्याची माहिती सरकारी वकील एड अजित देशमुख यानी 21 डिसेंबर रोजी दिली. याप्रकरणी दहीहांडा पोलीस स्टेशन येथे अप क्र ४०९/२४ कलम 103 105 352 (भान्यास) मधील आरोपी महेंद्र विठ्ठल चव्हाण वय 34 वर्षे रा. दहीहंडा याने 29 वर्षीय पत्नी हिला जबर मारहाण करून खून केल्याच्या प्रकरणात अकोला कारागृहात बंदिस्त आहे..
Discussion about this post