
अकोला विभाग प्रतिनिधि, गणेश वाडेकर..
21/12/2024
इलेक्टोनिकव्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या फिर्यादी ची 26 सप्टेंबर 23 पासून कॉलेजला येता जाता बसमध्ये आरोपी सोबत | ओळख झाली. त्यानंतर आरोपी अधुन मधुन गाडगेनगर, पंचवटी तसेच कॉलेज मध्ये भेटत होता. एक दिवशी तो फिला म्हणाला मला तु आकृडते असे म्हणुन त्रास देवु लागला. तु जर मला नाही म्हणाली आणि तु मला भेटण्यास नाही आली तर मी तुझे वडिलांना मारेल अशी धमकी देवुन फिर्यादी ला घाबरवित होता. त्यामुळे आरोपीने सांगितल्या प्रमाणे फिर्यादी तपोनेश्वर मंदिर येथे त्याचे सोबत भेटण्यास गेले. फिर्यादीला इच्..
Discussion about this post