
अकोला प्रतिनिधि, गणेश वाडेकर..
22/12/2024
सपना आशिष मालधुरे वय २८ वर्ष राहणार कुरुम या विवाहित महिलेने गुरुवार १९ डिसेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली ! होती या घटनेनंतर मृत विवाहित महिलेचा भाऊ अंकुश शंकर बोबडे वय ३० वर्षे राहणार बालसापुर चांदुररेल्वे जिल्हा अमरावती याने माना पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत लग्नानंतर सासरची मंडळी माझ्या बहिणीला वेळोवेळी महाराण करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन नातेवाईकांना हुंड्याच्या पैशाची मागणी करत होते. दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासरे, सासू विरुद्ध माना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला..
Discussion about this post