बीड मधील मसाज जोग गावातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध ग्रामपंचायत मलठण तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या वतीने जाहीर निषेध व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून ़ मा सरपंच शशिकला फुलसुंदर उपसरपंच किरण शिंदे मा सरपंच रामभाऊ गायकवाड ग्रामसेवक संतोष गायकवाड हभप पोपट महाराज साळवे पेन्शन र संघटना सुदाम गायकवाड सर व अविनाश गायकवाड गुरुजी या चेअरमन नानाभाऊ फुलसुंदर या उपसरपंच दीपक दंड व ते सोसायटी चेअरमन पप्पू शेठ कोठावळे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते बाळू मावळे चंद्रा मावळे सोसायटी सदस्य प्रमोद दंड वते हे सर्व उपस्थित होते तसेच आदर्श सरपंच संतोष देशमुख यांना अखेरची श्रद्धांजली राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सारथी महाराष्ट्राचा शिरूर तालुका प्रतिनिधी सुरेश आप्पा गायकवाड
Discussion about this post