मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : मानोरा तालुक्यातील सावरगाव फ़ॉरेस्ट येथील आदर्श तलाठी श्री अरुण भाऊ राठोड यांची पुतणी कु साक्षी कल्पना मनोहर राठोड हीला मा जिल्हाधिकारी साहेब विकास मीना यांनी नियुक्ती आदेश देऊन सिंचन उपविभाग सिल्लोड येथे कनिष्ठ अभियंता या पदावर रुजू होण्याचे आदेश दिले तिच्या यशाचे श्रेय वडील श्री मनोहर धनसिंग राठोड ए एस आय अमरावती व आई कल्पना हिला दिले आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील 7 व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये असून मोठे वडील श्री ओंकार धनसिंग राठोड हे मंडळ अधिकारी आहेत अरुण धनसिंग राठोड हे तलाठी आहेत श्री मनोहर धनसिंग राठोड हे अमरावती येथे ए एस आय असून भाऊ प्रा सुनिल ओंकार राठोड नागपूर येथे प्राध्यापक आहेत व चुलत भाऊ कृणाल उत्तमराव राठोड हे केंद्र सरकार च्या नेव्ही मध्ये असून पुरुषोत्तम उत्तमराव राठोड पी एस आय पदावर भंडारा येथे सेवा देतं आहे तसेंच वैशाली कृणाल राठोड ह्या सुद्धा सावरगाव येथील पोलीस पाटील आहेत . साक्षी ने सुद्धा जिद्द व कसोटी च्या आधारवार एक चांगली नोकरीं हस्तगत केली आहे सर्वत्र स्तरावरून तिचे स्वागत करण्यात आले आहेत. काल जे एस पब्लिक स्कुल मान
Discussion about this post