मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : गव्हा येथे घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोनिया आनंदराव चव्हाण ह्या होत्या
प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहाय्यक प्रीती चौरे मॅडम व कृषी सहाय्यक सुरेखा पत्रे मॅडम यांनी महिलांना विविध योजनांची माहिती दिली तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक माननीय श्री पवन आडे सर यांनी महिलांना बचत गटांना मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले तालुका व्यवस्थापक वर्षा ठाकरे मॅडम यांनी महिलांना दससूत्री व दससूत्रीचे महत्त्व समजावून सांगितलेकार्यक्रमाची सुरवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. सर्व मान्यवरांचे स्वागत घेण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजु ताई चव्हाण यांनी केले प्रस्ताविक प्रभाग समन्वयक अस्मिता खडसे यांनी केले
लिपिका ताई अनिता ताई गवई यांनी अहवाल वाचन केले बाल विवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली,
प्रभागातील सर्व निधी,अभियान अंतर्गत दिलेल्या योजना यांचे वाचन करण्यात आले.
विविध ठराव घेण्यात आले.प्रभाग संघ अध्यक्ष सोनिया ताई तसेच सचिव ललिता ताई राठोड व सर्व ग्रामसंघ अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व समूहातील महिला व गव्हा प्रभागातील सर्व कॅडर ताई उपस्थित होत्या.

Discussion about this post