गोपाल जाधव ग्रामपंचायत च्या हलगर्जीपणा मुळे जिल्हा परिषद शाळे कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठं मोठाले खड्डे पडले असून त्या मध्ये गावातील सांडपाण्याची नाली नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर साचत आहे त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली,
सदरील दुरावस्थेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे रोड वरून विद्यार्थी खाली घसरून पडत आहे तरीही कोणी लक्ष देत नाही
असे गोपाल राठोड पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन तालुका अध्यक्ष मंठा.यांनी सांगितले.
जर लवकरात लवकर रास्ता पूर्ण केला नाही तर गावकऱ्यां सोबत तहसील कार्यालय मंठा येथे आमरण उपोषण करण्यात येईल.
Discussion about this post