प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी.
वीर वारकरी सेवासंघ महाराष्ट्र प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने 2013 पासून कार्यक्रमाच्या माध्यमातून उपक्रम प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्याप्रमाणे 14 रत्नांची निवड केल्या जाते प्रभावती नगरी गौरव पुरस्कार 2025 साठी खाली दिलेल्या नावे निवड
1) अध्यात्मिक वारकरी भूषण सेवा गौरवरत्न गाथा मूर्ती ह. भ. प. रखमाजी महाराज देवगावकर
2) जीवनगौरव सेवारत्न ज्येष्ठ समाजसेवक अरुणरावजी मराठे
3) सांस्कृतिक कलावंत सेवा गौरवरत्न किशोर पुराणिक
4) कामधेनु गोसेवा गौरवरत्न डॉ. राजेश चौधरी
5) वृक्ष संवर्धन सेवा गौरव रत्न डॉ देवानंद ओमणवार
6) जलसेवा गौरवरत्न जलमित्र पंडित आप्पा बरदाळे
7) सामाजिक समाजसेवा गौरव रत्न संजय डहाळे
8) सर्पमित्र सेवा गौरव रत्न चेतन लांडे गंगाखेड
9) व्यसनमुक्ती सेवा गौरव रत्न साथी रामरावजी जाधव
10) कृषी सेवा गौरवरत्न शेतकरी विजय जंगले पेडगाव
11) दर्पण उत्कृष्ट पत्रकारिता पत्रकार सुरेश नाईकवाडे
12) क्रीडाशिक्षक सय्यद शकील सय्यद महमूद
13) जिजाऊ सेवा गौरव रत्न श्रीमती शांताताई उखळीकर जैन
14) सामाजिक संघटना सेवा गौरवरत्न आपली परभणी फाउंडेशन (परभणी स्वच्छ परभणी अभियान) वरील तेरा व्यक्ती व एका ग्रुपची एकूण 14 जणांची निवड प्रभावती नगरी गौरवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ हार पुष्पगुच्छ वारकरी टोपी घालून सन्मान सत्कार गौरव स्वागत करण्यात येणार प्रभावती नगरी गौरव पुरस्कार निवड वितरण सोहळा समिती संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर कीर्तनकार रमेश महाराज मोरे गोविंद पौढे गुरुजी हनुमान महाराज रणेर विठूगुरु वझुरकर ज्येष्ठ नागरिक नारायण चट्टे डॉ राजगोपाल कालानी अँड पवन निकम शिवलिंग आप्पा खापरे डॉ गोविंद कामटे संभाजी शेवटे अंबादास वाकोडे सुमंत देशपांडे नितीन देशमुख मंदार कुलकर्णी सजीव अढगळे स्वच्छता दूत कावळे मामा परमेश्वर स्वामी पुनमताई मारवाह यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांच्या विचाराने निवड करण्यात आली अशी माहिती प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा समिती संस्थापकअध्यक्ष आयोजक राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी. 7218275486.
Discussion about this post