लातूर जिल्ह्यात दर्श वेलामावश्या साजरी
उदगीर. तालुका प्रतिनिधी विजय मुळे.
दि.30/12/24. लातूर जिल्हा व परिसरातील सर्व गावात आज वेळआमावसेचा सन मोठ्या उत्सवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
त्या निमितानेसर्व गांवकरी वणभोजनासाठी वपांडवपुजनासाठी आपल्या शेतात जावून हा सण साजरा केला.त्यामुळे सर्व गावे जणू ओस पडली होती.
Discussion about this post