रयत क्रांती संघटना
कडुन संग्रामपूर ..
गेल्या वर्षीचा 2023 खरीप व रब्बी हंगामाचा पिक विमा मिळण्यासाठी मागील वर्षीचा पिक विमा वंचित असलेल्या पात्र-अपात्र शेतकऱ्यांना तात्काळ विमा मिळणे अनिवार्य होता परंतु आजपर्यंत मिळालेला नाही तो तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा या मागणी साठी शेकडो शेतकऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर दिली शेतकऱ्यांनी धडक परंतु आजपर्यंत विमा मिळालेला नाही म्हणून आज रहित क्रांती संघटनेच्या वतीने आज दी. 30/12/2024 रोजी निवेदन देण्यात आले AIC कंपनीने मागील वर्षाच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व काही तृ टी कारण दाखवून अपात्र केलेल्या 12 62 70 शेतकऱ्याना आतापर्यंत पिक विमा मोबदला दिला नाही खरीप हा कामात चुकीचे काढणे दाखवून अपात्र केलेल्या 70.000 शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे विमा कंपनीने मान्य केले तरी त्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मोबदला दिला गेला नाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे तरी आपण शासन स्तरावर पाठवू पाठपुरवठा करून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा.
Discussion about this post