सावनेर– वंचित बहुजन आघाडी सावनेर कळमेश्वर विधानसभा निवडणुकीचा आढावा व जिल्हा परीषद सर्कल संघटन बांधणी बाबद महत्वपूर्ण बैठक मा. कुशलभाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी व राज्य कार्यकारणी सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली व अजय सहारे जिल्हा महासचिव यांच्या प्रमूख उपस्थितीत सावनेर येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली.
गाव तिथे शाखा, गाव तिथे शाखा फलक असावे. याकरिता जिल्हा परिषद सर्कल ची जवाबदारी तिथल्या स्थानिक पातळीवर पदाधिकारी यांना देण्यात आली.
तसेच इंजि. शुभम वाहने यांनी आद.बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वात काम करावे म्हणुन वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी सावनेर कळमेश्वर तालुक्यातील महिला , युवा आघाडी, जिल्हा , तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते ॲड . संजय गणवीर,शांताराम ढोके, दादाराव लांजेवार, मधुकर बागडे, अरूण गजभिये, देवराव भांगे, विजय बागडे, संदीप गोंडूळे,धनेश्वर ढोके, मनोज बागडे, अमोल डोंगरवार, पंकज गायकवाड, शुभम वाहने, मधुकर बोरकर, किशोर मडके, आनंद बागडे, हुकूमचंद मेश्राम, नरोत्तम मडकवार, छाया सहारे, माया पाटील, अनिता निकोसे, मनीष शेंडे, वैभव येवले, कला भौतकर, सुकेशनी पाटिल, शकुंतला मेश्राम, शांता रक्षित, सरला बागडे, पदमा बागडे, झिंगु खोब्रागडे, शांता खोब्रागडे, राकेश गोंडूळे, क्रिष्णा मून, भुजंग नारनवरे,विकास तागडे, आशिष पाटिल, धनंजय दुपट्टे, संघपाल गजभिये, भाऊराव लांजेवार,पंकज नारनवरे आणि राजू मेश्राम बैठकीला उपस्थित होते.
सावनेर प्रतिनिधी -सूर्यकांत तळखंडे
९८८१४७७८२४
Discussion about this post