आजरा येथील समर्थ कॉलनी येथे नाग साप आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले अशावेळी फॉरेस्टर श्री.टी. एस. लटके, यांना फोन केला असता त्यांचे वन्यजीव बचाव पथक सर्व साहित्यासह हजर झाले. त्यांनी नाग सापाला पकडून जंगलात सोडण्यात यश आले.
अशा या धाडशी पथकाचे करावे ते कौतुक व अन्यथा मोठा अनर्थ टळला कारण परीसरात फिरणारे असे वन्यजीव या पासून धोका असतो त्यामुळे फॉरेस्ट म्हणजेच श्रीं टि. एस. लटके साहेब, तसेच त्यांची वन्यजीव बचाव पथक आजरा परिमंडळ यांचे अभिनंद.
Discussion about this post