प्रतिनिधी. मुरली राठोड
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वरील आर्णी तालुक्यातील सुकळी जवळ एका अज्ञात वाहनाने ऑटो कट मारल्याने ऑटो मध्ये बसून असलेल्या प्रवासाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 30/12/2024 रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली आहे सदर अपघातात मुकिंदराव शिवराम इंगोले वय वर्ष 70 राहणार महाळुंगी असे मृतक प्रवासाचे नाव आहे मृतक प्रवासी हा आपल्या गावातील ऑटो ने माहूरला गेला होता माहूर वरून आर्णी मार्ग आपल्या गावी जात असताना सुकळी जवळ अपघात झाला…
Discussion about this post