
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर..
उंच ध्येयाची शिखरे ,
गगनाला घालूया गवसणी ,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
नववर्षाच्या पहिल्या दिवशी अनेकजण देवाचे दर्शन घेतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. नवीन वर्षा निमीत्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना , परिवारातील सदस्यांना तसेच मित्र परिवारांना खास शुभेच्छा पाठवून नवीन वर्ष २०२५चे स्वागत करतो.
दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री लोक जुन्या वर्षाला निरोप देतात आणि रात्री १२ वाजता अनेक आशा आणि स्वप्नांसह मोकळ्या हातांनी नवीन वर्षाचे स्वागत करतात. प्रत्येक संपत आलेले वर्ष जातांना आपल्याला भरपूर काही अनुभव देऊन जात.आणि नवीन वर्ष येतांना आपण त्या शिकवणीतूनच नवीन संकल्प, ध्येय , संकल्प ,विचार घेऊन नवीन स्वप्नांची शिदोरी बांधतो. व नवीन वर्षात प्रवेश करतो , तसेच
नविन वर्षाचे स्वागत आपण आनंदाने करितो .
सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन ,नवीन आकांक्षा, नवीन संकल्प ,घेऊन आपण नवीन वर्षात प्रवेश करीत असतो.
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
Discussion about this post