
यावेळी नवनियुक्त आमदार श्री करन संजय जी देवतळे हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यां वेळी ईतर टॅायग गुप चे कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक कार्याता व सर्वांच्या आवडी रुषभ रटटे यांच्या वाढदिवसानिमित्त वरील प्रमाणे उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांना लाभ मिळत आहे. व नविन पिढी तर्फे हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.


Discussion about this post