भिम टायगर सेनेकडून भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शुरू वीरांना मानवंदना रॅली व प्रबोधन व गीत गायन
सिद्धार्थ कदम
पुसद तालूका प्रतिनिधी
पुसद / 207 वा भीमा कोरेगाव शौर्यदिन निमित्य भिम टायगर सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात भव्य मानवंदना रॅली सह प्रबोधन व गीत गायनाच्या कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन.
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीम टायगर सेना पुसद तालुका व शहरच्या वतीने आयोजित एक जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता भव्य मानवंदना रॅली ची सुरुवात त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात येईल. सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मार्गक्रमण करीत नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रॅलीचा समारोप होईल.
तर द्वितीय सत्रामध्ये १/१/२०२५ रोजी सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुसद येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम भीम शाहीर युवा गायक व टीव्ही स्टार यांचा संगीतमय प्रबोधन प्रबोधन गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे.
भिम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या अध्यक्षतेखाली व अनमोल मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वाढवे हॉस्पिटलचे संचालक तथा एम एस सर्जन डॉ. राजेश वाढवे तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री इंद्रनीलभाऊ नाईक हे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. सुनिल खाडे, प्रमुख उपस्थिती अँड. माजी आमदार निलयभाऊ नाईक, पुसद अर्बन बँकेचे शरदभाऊ मैंद, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष ययातीभाऊ नाईक, नगरपालिकेचे माजी गटनेते डॉ. मोहम्मद नदिम साहेब, ऑल इंडिया बार कौन्सिलचे सदस्य अँड. आशिषभाऊ देशमुख, डेरी अँड टेक्नॉलॉजी कॉलेजचे प्रा.डॉ. प्रशांत वासनिक, भीम टायगर सेनेचे विदर्भ अध्यक्ष विनोद फुलमाळी, वीज वितरण कंपनीचे अभियंता कपिल वासनिक, महा कॉस्ट्राईब संघटना चे उपाध्यक्ष शितलकुमार वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे, संजीवनी हॉस्पिटलचे संचालक शिवाजीराव भुरके, वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, भारतीय बौद्ध महासभेचे भारत कांबळे, माजी पोलीस अधिकारी आनंद भगत, कृषी सहाय्यक मनौज कांबळे व संदीप कावळे,
तसेच धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२४ चे सर्व पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम चे उपविभागीय अभियंता प्रकाश झळके, आदिवासी समाज भूषण
मारोती भस्मे, सामाजिक कार्यकर्ते दिलीय खैरे, करण डेंगळे, किशोर मुजमुले, प्रा सुधीर गोटे, बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तसेच लपू कांबळे, सुखदेव भगत, अश्विनीताई पुनवटकर, प्राध्यापक विलास भवरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे, गट विकास अधिकारी संजय राठोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह चे गृहपाल विजय बहादुरे, डॉक्टर शशिकांत इंगोले, शासकीय ठेकेदार नारायण ठोके, श्रीरामपूर चे सरपंच आशिष काळबांडे, बिआरसी विभागच्या सुशीला आवटे, सजन आडे, मातोश्री कृषी केंद्राचे संचालक जगदीश सावळे, नागेश कॅम्पुटर चे संचालक मिलिंद हट्टीकर, युवा जिल्हाध्यक्ष विजय धुळे, बाबाराव उबाळे, उपजिल्हाप्रमुख करण भरणे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र खडसे, दारव्याचे तालुका अध्यक्ष नागसेन मनोहर, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष श्याम बनसोड, दारव्हा संपर्कप्रमुख अक्षय उईके, उमरखेड शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर, चिखली कॅम्प सरपंच अशोक चव्हाण, कवी गायक प्रवीण राजहंस, बाळासाहेब कांबळे, गजानन हिंगमिरे, कायदेशीर सल्लागार एडवोकेट आरिफ अहेमद, अडवोकेट अर्जुन राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जनार्धन गजभिये व आर.पी. गवई आणि उपस्थितांचे आभार भीम टायगर सेनेचे जिल्हा महासचिव बळवंत मनवर हे भूमिका पार पाडणार आहे. अशी माहिती रेस्ट हाऊस पुसद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली. तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भिम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी पत्रकार परिषदे द्वारा केले आहे. या पत्रकार परिषदेला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेणारे भीम टायगर सेने चे जिल्हा अध्यक्ष गीता कांबळे, भिम टायगर सेनेचे जिल्हा सचिव अण्णा दोडके तालुकाध्यक्ष प्रभाकर खंदारे शहराध्यक्ष प्रीतम आळणे शहर उपाध्यक्ष गौतम खडसे संपर्कप्रमुख दीपक गायकवाड तालुका मीडिया प्रभारी राजकुमार पठाडे, शहर सचिव राजू पठाडे, भिम टायगर सेना ॲम्बुलन्स सेवा अध्यक्ष विनोद जाधव, सदस्य मधुकर ठोके, राहुल धुळजुळे, शहर मीडिया प्रमुख राहुल झिंजारे, सदस्य किरण खंदारे, सदस्य संजय शेळके, तालुका प्रसिद्धीप्रमुख रविकांत सिंगनकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष गायकवाड, सदस्य नारायण दोडके, सदस्य जनार्दन झोडगे, विष्णू सरकटे, डॉन कांबळे आदींजण उपस्थित होते.
…………….
Discussion about this post