प्रतिनिधी:- गणेश वाडेकर
राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे आज नव वर्षाच्या सुरुवातीलाच महामार्गावर अपघात होऊन दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहे. अकोल्यावरूनच मुर्तीजापुरच्या दिशेने जाणारी एक्टिवा गाडी क्रमांक एम. एच २७ डी के ५६६१ या गाडीची धडक लागल्याचे सूत्रांनी सांगितले आहे यामध्ये ट्रक चालक दीपांशू आयाम वय २६. राहणार जबलपूर, एक्टिवा गाडी चालक प्रवीण प्रजापती राहणार अमरावती हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.
Discussion about this post