पुणे येथील भोसरी परिसर गाडीवर ड्रायवर असे चर्चा चालू आहे या तरुणाने आठ पेक्षा जास्त बचत गट व गावातील किराणा दुकानदार याची उधारी गावातील लोकांचे उसणे घेतले पैसे व लोकांना फसवणूक करुन फरार झाला आहे यापूर्वी देखील असं फसवणूक केली आहे यामुळे बचत गट ज्यांची फसवणूक झाली आहे आहे सर्व दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे
Discussion about this post