सुल्तानपुर
आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी वार शुक्रवार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन देण्यासाठी जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक डिजिटल ISO शाला येथे मो आसिफ सर (मुख्याध्यापक)
फारूकी सर सइद सर कलीम सर गयास सर निजाम सर ईलाही सर अबील सर कनीज बाजी आसमा बाजी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते
Discussion about this post