लोणार येथे आ. संजयजी गायकवाड यांचा नागरी सत्कार संपन्न
प्रतिनिधी अबुतालीब खान सुलतानपूरविकास पुरुष धर्मवीर आमदार संजयजी गायकवाड यांचा लोणार येथील समस्त मापारी परिवार व सर्व धर्मीय समाज बांधवाच्या वतीने भव्य ...
प्रतिनिधी अबुतालीब खान सुलतानपूरविकास पुरुष धर्मवीर आमदार संजयजी गायकवाड यांचा लोणार येथील समस्त मापारी परिवार व सर्व धर्मीय समाज बांधवाच्या वतीने भव्य ...
प्रतिनिधी: अबूतालीब खानराजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्या वतीने *राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष, वन बुलढाणा मिशनचे संकल्पक व शिवसेना ...
कार्यक्रमांमध्ये.माननीय आमदारसईताई प्रकाशदादा डहाके(कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्र)यांच्या हस्ते सुलतानपूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणायेथील रहिवासी विदर्भ कन्या शाहीन पटेल यांना वैदर्भिय ...
आमचे आधारवड आदरणीय भाऊसाहेब शेळके (बाबा) यांच्या हस्ते आज संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एचडीएफसी बँक ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात दिनांक १७ जानेवारी २०२५लोणार -स्थानिक भूमी अभिलेख कार्यलयात कार्यरत लोकसेवक उमेश पंडीतराव सानप , वय ३९ ...
सुल्तानपुरआज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी वार शुक्रवार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन देण्यासाठी जिल्हा ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com