तालुका प्रतिनिधी, बालाजी गोकनूर
आज देगलूर आणि बिलोली येथील कामाचा आढावा घेण्यासाठी निघालेल्या राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपचेडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमचे जिवलग मित्र श्री मारोती एकनाथ वानोळे यांची तालुका सर चिटणीस भाजप म्हणून नियुक्ती करण्यात आली व खासदार गोपचेडे सरच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी देगलूर बिलोली मतदार संघांचे लोकप्रिय आमदार मा. जितेशभाऊ अंतापूरकर साहेब तसेच नांदेड भाजप चे अध्यक्ष संतुकाराव हंबर्डे उपस्थित होते
Discussion about this post