प्रतिनिधी:- रोशन ओलोकर
धारणी= गुरुदेव सेवा मंडल धारणीच्या व्यतीने तूकड़ोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यत विविध कार्यक्रमाने सम्पन्न झाला.तीर्थस्थापना ह भ प कृष्णाजी भेड़ें अन्नाजी यानी केले. व पंडित सूर्यप्रकाश मिश्रा यानी विविध पूजा करुण सामुदायिक ध्यान ब्रह्ममुहुर्तावर घेन्यात आले. गुरुदेव सेवा मंडल चे अध्यक्ष सुभाष येणोरकर यानी ध्यान साधनेचे महत्व विशद केले.
संताच्या प्रतिमेची शोभायात्रा हरिहर नगर येथुन काधुन बस स्त्यंडवर त्याचे समापन कारण्यात आले. यामधे आदिवासी अनुदानित आश्रमशाला भोकरबर्डी येथिल 300 विद्यार्थी सहभागी होते. शिक्षक व गावातिल 400 नागरिक शोभायात्रेत सहभागी झाले होते. सायंकाली सर्व धर्मीय प्रार्थना व श्रद्धांजलि अर्पण करन्यात आली.यासाठी प्रमोद बैंस व त्यांचे संच यानी प्रस्तुत केले. सर्व भजनाचे नियोजक स्पष्टीकरण प्राध्यापक किशोर श्रीखंडे यानी केले.रात्रिला राष्ट्रीय कीर्तनकार लक्षण काले.यानी कीर्तनद्वारे समाज प्रबोधन केले.
Discussion about this post