
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून
नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत.
नागेश पाटील आष्टीकर सहसंपर्कप्रमुख नांदेड आणि हिंगोली लोकसभा ज्योतिबा खराटे जिल्हाप्रमुख
विधानसभा.किनवट हदगाव नायगाव,भुजंग पाटील जिल्हाप्रमुख विधानसभा. नांदेड दक्षिण लोहा कंधार देगलूर. बबन बारसे जिल्हाप्रमुख.विधानसभा नांदेड उत्तर मुखेड भोकर.
कृष्णा पाटील आष्टीकर युवा सेना सचिव मराठवाडा विभाग..
Discussion about this post