अकोल्याच्या पिंजरमध्ये लाखोंची चोरी, तीन ज्वेलर्स आणि घरातील रक्कम लंपास; परिसरात भीतीचे वातावरण पसरले. अकोला जिल्ह्यातील पिंजर येथे चोरट्यांनी तीन ज्वेलर्स आणि एका घरातून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास सुरू केलाय तर दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. हा सर्व प्रकार आज शुक्रवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास घातलाय. यावर आता पिंजर पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेणे सुरू
Discussion about this post