प्रतिनिधी:- बाबासाहेब कंबळकर
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा परभणी येथे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे अशी मागणी करण्यात यावी अशी सुरेश धस यांनी भी असेच बोलले आहेत आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तर मराठा बांधवांना अशी विनंती केली की धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही असे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील बोलले आहेत
Discussion about this post