प्रतिनिधी भडगाव……..,.*आज जारगाव ता. पाचोरा येथे माननीय कार्यसम्राट दमदार भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भोई समाज बांधवांसाठी समाज मंदिर सभामंडप भूमिपूजन करण्यात आले त्या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा जारगाव सरपंच सुनील आबा पाटील भोई समाज अध्यक्ष प्रविण भोई, किशोर भोई, सुधीर भोई, निखिल भोई, गोपाल भोई ,मुकेश भोई , लखन भोई, हेमराज भोई, संजय भोई, आकाश भोई, बापू भोई तसेच मोठय़ा प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Discussion about this post