
सोलापूर प्रतिनिधी शाहीद शेख
यश कन्स्ट्रक्शन जुनी मिल चाळ डोणगांव रोड, सोलापूर चे प्रोप्रायटर धनाजी ज्ञानदेव डोंगरे (GST No. 2TAYPPD2188M1ZU) है मौजे वाघोली व सोहाळे हददी मध्ये विना परवाना मुरुम उत्खनन होत असून सोलापूर मंगळवेढा हायवे वर साईट पट्टीवर हे मुरूम टाकत आहेत. या प्रकारास मंडल अधिकारी वाघोली, तलाठी सोहाळे तलाठी वाघोली व तहसिलदार मोहोळ यांची मुख संमती असल्याने सदर प्रकरणी आपण स्वतः जातिने तथ पातून योग्य ती कार्यवाही करावी.

व संबंधितांवर गुन्हे दाखल करून रॉयल्टी ची रक्कम दंडा सहित वसुल करून कारवाई करावी व संबंचित अधिकारी यांच्या वेतनाममून बसूल करून अधिकारी म कन्ट्रिक्तदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.या अशाची मागणी बहुजन क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली.
Discussion about this post