ॐ चैतन्य सिध्द सद्गुरु भिकू रामा चौगुले उर्फ भर्तरीनाथ महाराज मठ खेडे तालुका, आजरा
९ वा सद्गुरु भर्तरीनाथ महाराज पुण्यस्मरण सोहळा
ह.भ.प वेदांतचार्य उदय शास्त्री पाटील महाराज ( आष्टा वाळवा ) यांच्या मार्गदर्शनाखाली
नियोजन – आजरा तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ ट्रस्ट आजरा
कार्यक्रम
शुक्रवार दिनांक १०.०१.२०२५
सकाळी ८ वाजता अभिषेक पाद्यपूजा
सायंकाळी ६ वाजता हरीपाठ वारकरी सांप्रदाय मंडळ आजरा व मुक्ताई भजनी मंडळ खेडे
रात्री ९ वाजता किर्तन
ह.भ.प. विश्राम संतु निऊंगरे महाराज पोळगाव
किर्तन साथ मेंढोली वारकरी सांप्रदाय मंडळ व वारकरी संप्रदाय मंडळ पेरणोली
मृदंगमणी- ह भ.प रोषण भिमराव दोरुगडे व ह भ.प प्रथमेश चंद्रकांत नाराबघोळ ह.भ.प संतू कांबळे महाराज हत्तीवडे
हार्मोनियम साथ – ह भ प गौरव सुतार ह भ प शिंत्रे महाराज ह भ प ज्ञानोबा धडाम
जागर – मसोली वारकरी मंडळ मुंगूसवाडी वारकरी मंडळ कोरीवडे वारकरी मंडळ मुक्ताई भजनी मंडळ खेडे
शनिवार दिनांक ११.०१.२०२५
सकाळी ५ वाजता काकड आरती
सकाळी ९ वाजता भव्य दिव्य दिंडी व पालखी सोहळा
दिंडी
वारकरी महीला मंडळ शेळप वांटगी भजनी मंडळ ( वारकरी महीला भजनी मंडळ दत्त नगर वांटगी
वारकरी संप्रदाय भजनी मंडळ आंवडी धनगरवाडा
आजरा तालुका वारकरी मंडळ ट्रस्ट आजरा
सकाळी १०.३०
एकपात्री प्रयोग तुका आकाशाऐवढा
प्राध्यापक नवनाथ शिंदे
महाप्रसाद १२ वाजता
संयोजक – ॐ चैतन्य सिध्द सद्गुर भर्तरीनाथ महाराज मठ चॅरिटेबल ट्रस्ट खेडे
Discussion about this post