👆🏽आज लेंडी संघर्ष समितीच्या वतीने मा उपजिल्हाधिकारी साहेब अनुप पाटील साहेब व तहसीलदार राजेश पाटील साहेब यांची भेट घेवून लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली त्या प्रसंगी लेंडी संघर्ष समिती चे अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर,सचिव उमाकांत वाकडे सर कोषाध्यक्ष महादेव अप्पा पंचडे, संघटक दामु पा भिंगोली, सदस्य राम बालाजी पाटील भाटापुरकर,सुशिल देशमुख सरपंच भेंडेगाव बु., मागासवर्गीय प्रतिनिधीआत्माराम वाघमारे, सुरज कांबळे.
दिगंबर गाडवे भिंगोली, व्यंकटराव खंडागळे, गोविंद गाडवे, बाबु पा गाडवे, माधव लंगोटे, व्यंकट लंगोटे, आर्जून पा गाडवे, विठ्ठल आतनुरे, अनिल सोनकांबळे अादी उपस्थीत होते विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली गेली.
✊जय लेंडी संघर्ष समिती व प्रकल्पग्रस्त 🤝
Discussion about this post