धुळे तालुक्यातील खंडलाय बांबुर्ले गावाचे माजी उपसरपंच तथा जेष्ठ व्यक्तीमत्व
आण्णासो. श्री भिका वेडू पाटील (सुसलादे) यांची खंडलाय बुद्रुक व खंडलाय बांबुर्ले
गावाच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी
बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच खंडलाय बुद्रुक व बांबूर्ले गावातील सर्व से.सो. संचालक मंडळाचे मनापासून अभिनंदन.
श्री.भिका पाटील यांनी सर्व ग्रामस्थांचे व सर्व से.सो. संचालक मंडळाचे मनापासूनआभार मानले.
Discussion about this post