प्रतिनिधी:- सागिर शेख
खर्डी टेशन बाजारपेठ मध्ये चोरांचा सुळसुळात एकाच रात्री मध्ये फोडले 4 दुकाने निलेश मोखरे यथार्थ किराणा नामदेव बेनके गोकुळ डेअरी इमरान सैय्यद आयात किराणा एकनाथ मस्कर साईकृपा ट्रेंड्स या चार दुकाने फोडून रोख रक्कम नेण्यात आले दुकानाचे सामान पळवण्यात आले खर्डी पोलीस चौकशी करत आहे खर्डी ग्रामपंचायत सी सी कॅमेरा बसवण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

Discussion about this post