समीर बल्की – तालुका प्रतिनिधी
चिमूर :- पुयारदंड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.पुयारदंड येथे राजमाता जिजाऊ जयंती व शिवसेना विभाग प्रमुख समीर बल्की ने प्रतिमा चे पूजन केले. पोलीस पाठील मंगेश बल्की, हर्षल वटाणे , चेतन गवळी, सचिन सुरसकर, सौरभ फलके, प्रकाश गवळी, दशरथ जी गावंडे पाटील, अक्षय गावंडे, आशिष मुंडलकर, सोहम गवळी, प्रफुल राजूरकर, अविनाश गावंडे, विठ्ठल वटाणे, संदीप राऊत, राहुल फलके, श्री,छत्रपती शिवाजी महाराज मंडळ पुयारदंड. मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला.
Discussion about this post