पूर्णा तालूक्यातील पांगरा -पूर्णा रोडवर तरंगल शिवारात दिनांक १२ जानेवारी रविवार रोजी सकाळी ९:३० वाजे मोटर सायकल धडकेत युवकाचा मृत्यू दरम्यान दोन मोटारसायकलची अर्जुन दशरथ ढोणे युवा शेतकरी वय 39 वर्ष हे रविवार दिनांक 12 जनवरी सकाळी 9:30 MH 22AL 5325 या दोचाकी वरून गावा जवळ एका शेतकरीचा ऊस तोडून मॉडी बधनिया साढी शेतात असलीलिया पत्नी ऊस खडा साठी पांगऱ गावा ओव पूर्णा देखील आखाड्यावरून यादरम्यान पांगरा पूर्णा रस्त्यावरून रमाकांत ढोणे यांच्या शेताजवळ येतात पूर्णा ने कडून पांगरा दिशेने पगार गावातील कृष्ण गोविंद चव्हाण MH 22AY 6361 या दो चाकी वरून येत असताना दारू चेया नेशेयात येत असताना भरता वेगाने जोरदार धडक समोरासमोर धडक दिली अपघात झाला.या अपघातात डोक्याला जबर मार लागून पांगरा येथील तात्काळ नागरिकांनी नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात पाठवले त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली घटनास्थळी चुडावा पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी मुंडे काकडे आधी धाव घेऊन पंचनामा केला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Discussion about this post