शासकीय चित्रकला परीक्षा- “एलेमेंटरी 2024” मध्ये व्यंकटरावचे उज्वल सुयश. 100%निकाल
आजरा महल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा. या शाळेतून शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरी 2024 या परीक्षेमध्ये प्रशालेतील इयत्ता आठवी या वर्गातून *74 विद्यार्थी प्रविष्ट झाले .पैकी 74 विद्यार्थी उत्तीर्ण झाले *100% शाळेचा निकाल लागला.*
“अ” श्रेणी प्राप्त विद्यार्थी…10
- अवधूत अमित सावंत
- चैतन्य विशाल वडवळे
- चिराग सागर घोळसे
- निरंजन गणेश पाटील
- प्रेम रमेश येसणे
- रणवीर संतोष दळवी
- रिया अरविंद देशमुख
- साक्षी नरेंद्र कुंभार
- सिद्धार्थ बाळू सुतार
- स्वराज प्रवीण निंबाळकर
“ब”श्रेणी प्राप्त 30 विद्यार्थी
- आदर्श प्रकाश कांबळे
- अदिती प्रकाश घेवडे
- अंकिता संदीप देसाई
- अनुष्का संतराम गुरव
- अनुष्का विलास कोंडुस्कर
- अर्चना सागर इलगे
- अर्णव समीर जाधव
- आस्था सचिन गुरव
- बीबीआयशा एम रसूल तगारे
- धनश्री महेश देसाई
- गुंजन प्रताप मोरे
- हुजिर आरिफ माणगावकर
- माधवी जीवन आजगेकर
- पौरस संदीप देवरकर
- पूर्वा अभिजीत इंजल
- साहिल दीपक पाटील
- सान्वी लक्ष्मण सोले
- संस्कृती धनाजी इलगे
- सौरभ अमोल सुतार
- संस्कृती अमित पुंडपळ
- सृष्टी सुनील भिकले
- स्वरा महेश थोरवत
- स्वराली प्रशांत चौगुले
- तन्मय जग्गू पाटील
25 वैभव विठ्ठल कांबळे - वैष्णवी विजय देसाई
27 विनोद मनोहर नाईक - विपुल सहदेव गुरव
29 विवेक धनाजी पाटील
30.यश बाळकृष्ण नातलेकर
“क” श्रेणीमध्ये 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले
*या सर्व प्रविष्ठ व यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य श्री आर.जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, सर्व वर्गशिक्षक यांची प्रेरणा व कलाशिक्षक श्री. कृष्णा दावणे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, हार्दिक अभिनंदन!!!
Discussion about this post