

चिखली ता. कागल येथील
कुमार विध्यामंदिर चिखली या शाळेची
सन २०२४ – २०२५ या शैक्षणीक वर्षातील सहल
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष काटकर यांचे शुभ हस्ते श्रीफळ वाढवून.
चिखली ते . खिद्रापुर – नृसिंहवाडी – औगदुंबर – रामलिंग – बाहुबली – जोतीबा ते परत चिखली.
ह्या मार्गावर 1 दिवसीय सहल मार्गस्थ झाली या सहली साठी ४४ मुले व ६ मुली. एकून ५० विध्यार्थी – विध्यार्थीनी गेले आहेत
या विध्यार्थांची जबाबदारी घेण्याकरिता ४ शिक्षक व ३ शिक्षीका ही गेल्या आहेत.
पहाटे सहल निघते वेळी विद्यार्थ्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता.
विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्या करीता विद्यार्थ्यांचे पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते….

Discussion about this post