कै. केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय गडहिंग्लज मार्फत सर्व सामान्य लोकांच्या गरजा बघून दर गुरुवारी सरबंळवाडी गावामधे रुग्णालयाची बससेवा नियमित येणार आहे.त्याप्रसंगी आरोग्य रथाचे उद्घाटन करणेत आले.
रुग्णालयाच्या अध्यक्षा श्रीमती अंजना रेडेकरवहिनी यांनी ग्रामस्थाना या संधीचा लाभ घ्यावा.असे आह्वान केले.
सौ.सुनिता मारुती कांबळे सरपंच यांनी अभिनंदन व आभार मानले.उद्घाटन समयी सुनिता कांबळे सरपंच. संचालक भावुसौ किल्लेदार, संतोष रावण, सुभाष मांदेकर ,शंकर मोले, रणजित किल्लेदार ,मारुती कांबळे ,संभाजी किल्लेदार अशोक माणगावकर,विजय रावन उज्वला कांबळे चंद्रकांत आरदलकर चंद्रकांत सरंबले धनाजी आरदलकर व महिला आणि माजी संघटना , ग्रामस्थ उपस्थीत होते.
Discussion about this post