शिरूर अनंतपाळ /वाल्मीक सूर्यवंशी…
नागनाथ इस्माईल कदम यांचे दिनांक 16 जानेवारी रोजी रात्री ठीक आठ वाजता त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 17 जानेवारी रोजी ठीक अकरा वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे ते उजेड नगरीचे कार्यकारी संपादक होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा खूप मोठा परिवार होता पत्रकार उत्तमराव कदम यांचे ते ज्येष्ठ बंधू होते

Discussion about this post