पंचायत समिती कंत्राटदार संघटने कडून हरितक्रांतीचे प्रणेते स्व वसंतरावजी नाईक स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!
प्रतिनिधी
१८ ऑगस्ट महाराष्ट्राचे सुपुत्र हरित क्रांतीचे जनक प्रणेते ज्यांनी महाराष्ट्र अन्न धान्यांनी समृद्ध केला असे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेब यांचा ४५ वा स्मृतीदिवस पंचायत समिती शासकीय कंत्राटदार संघटना यांच्या वतीने कंत्राटदार संघटना कार्यालय येथे अभिवादन पर कार्यक्रम घेण्यात आला कर्यक्रमाकरिता कार्यकरणीचे अध्यक्ष श्री शशांक भाऊ नाईक सचिव नारायण ठोके पिंटू भाऊ उपाध्यक्ष रमेश राठोड
राजेश राठोड विशाल राठोड अरुज जयस्वाल अमित आडे कृष्णा तिवारी प्रमोद राठोड निलेश राठोड संजय राठोड खुशाल राठोड अविनाश राठोड सर्व सदस्य उपस्थित होते व नाईक साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार हार अर्पण करून अभिवादन केले.
Discussion about this post