सुरेश ऑटो बजाज डील या शोरूम चे लायसन्स तात्काळ रद्द व्हावे, अशी तक्रार ग्राहकांनी केली आहे.
1) पवन पाटील (ग्राहक) हे कंजूम कोर्टात घेणार धाव? सुरेश बजाज ऑटो या कंपनी ची करणार सखल चौकशी
डोंबिवली मधील सुरेश ऑटो बजाज या शोरूम मधून सागर केने या ग्राहकाने काही दिवसांपूर्वी रिक्षा विकत घेतली होती. त्या रिक्षाची पासिंग न होता सागर यांना ती रिक्षा बंद अवस्थेत आढळली. सागर यांनी बजाज कंपनीला तक्रार केली असता, बजाज कंपनीने त्यांना परत नवीन रिक्षा दिली, त्यानंतरही ती रिक्षा पुन्हा बंद पडली,
सागर यांनी संताप व्यक्त करत कोणत्या गाड्या या 1 महिना पूर्ण न होता बंद पडतात असा सवाल सागर केने यांनी बजाज कंपनीला लगावला आहे. त्यांनतर बजाज कंपनीचीच इलेक्ट्रिकल मॅक्सिमा टेम्पो चे ग्राहक पवन पाटील यांनी सुद्धा या कंपनीची गाडी विकत घेऊन यांच्या गाडीला 5 महिने झाले असता गाडीला सतत बिघाड होत असल्याने यांनी कंजूम कोर्ट ठाणे येथे तक्रार दाखल करायचे योजिले आहे. सुरेश बजाज ऑटो हे हलगर्जीपणा करत असल्याचे पवन यांच्या कडून समजत आहे. पवन हे कोर्टाला असा जाब विचारणार आहेत की, सुरेश बजाज ऑटो अशा प्रकारच्या शोरूम वर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
प्रतिनिधी- पवन पाटील 8482861384
Discussion about this post