प्रतिनिधी मुरली राठोड मो. 9307493402
पोलीस निरिक्षक केशव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दीली माहीती…..
आर्णी दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले नागपुर तुळजापुर हाईवेवर तरोडा गावालगत हाॅटेल सरकार या ठीकाणी सुमारे रात्री दीड च्या दरम्यान खासगी ट्रव्हल्स चहापाण्यासाठी थांबली असतांना याच ट्रव्हल्स मधुन एका प्रवाशींची १८कीलो चांदी आणी रोख रक्कम ६० हाजार रुपये चोरी गेले होते. दरम्यान या चोरी प्रकरणी यातील आरोपी आता आर्णी पोलीसांच्या टप्यात आले असुन त्यांना लवकरच अटक केल्या जाईल अशी माहीती दिनांक १५ जानेवारी २०२५ रोज बुधवार आर्णी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक केशव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली असता सदर मी व माझ्या सहकार्यांनी अथक परिश्रम घेऊन रात्री बे रात्री मेहनत करुण त्या ट्रव्हल्सच्या चालकाकडुण व त्याला विश्वासात घेऊन माहीती घेतली असता त्या माहीतीच्या आधारेच तपासचक्रे फीरवुन यामध्ये या प्रकरणातील आरोपी हे सोलापुर जिल्ह्यातील बारलोणी तालुका माढा येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर आरोपीला फक्त अटक होने बाकी आहे.व त्यांची नावे सुद्या हाती आलेले असुन आम्ही लवकरात लवकर त्यांना ताब्यात सुध्दा घेणार असल्याची माहीती आर्णीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक केशव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत माहीती दीली…..
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
बैठक
शहरात अनेक दुचाकी वाहनांच्या सायलेन्संर चे कर्कश व निरनिराळ्या त्रासदायक आवाजांची तरुणांमध्ये जणु स्पर्धाच लागल्याचे दिसुन येत आहे.परंतु आर्णीकरा साठी मात्र डोकेदुखी ठरत आहे.यावर ही आता आळा बसणार आहे…
आर्णी पोलीस निरिक्षक केशव ठाकरे…
Discussion about this post