
सावनेर : सावनेर आज दिनांक १९ जानेवारी २०२५
रोजी, सावनेर विधानसभा क्षेञातील भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राहुल ताराबाई दत्तात्रय दाते यांचा पदग्रहण सोहळा पार पडला.
सावनेर विधानसभा क्षेञाचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या सोहळ्यात अध्यक्षांच्या पदग्रहणासह कार्यकारिणी गठण समारोह देखील पार पडला. ही भाजपा वैद्यकीय आघाडी नवीन कार्यकारिणी २०२५ ते २०३० या चालू वर्षासाठी करण्यात आली असून या कार्यकारिणी स्थापनेत पदग्रहण केलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे:
सन्माननीय डॉ. राहुल दाते( नवनियुक्त अध्यक्ष), डॉ. विजय धोटे, डॉ. प्रदीप पाटील डॉ. विनोद दाढे डॉ. अंकित चिंचघरे, डॉ. अनिल पावशेरकर, डॉ. अनसाने, डॉ. मुरकुटे, डॉ. दुबे, डॉ. चरडे, श्री. रविजी पाटील, श्री रुपदेजी नाईक, डॉ. विकास चोपडे


प्रतिनिधी :9881477824
बातम्या व प्रतिनिधी होण्यासाठी संपर्क:7744922000
Discussion about this post