निवघा बा प्रतिनिधी देवानंद महाजन
निवघा बा हे हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजार पेठ असुन येथील पोलिस बीट जमादार साहेब या कडे दुर्लक्ष करित आहे
अशा प्रकारे निवघा बा व परिसरातील शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे तरी पण येशील पोलीस चौकी असुन सुद्धा नसल्यासखी आहे
गुटखा विक्री राज रोसपण निवघा बा प्रत्येक पानपट्टी किराणा दुकान मोटारसायकल वरून सरास विकले जाते तरीही पोलीस स्टेशन हदगाव यांनी यावर आळा बसेल का असे नागरिकांतून संतापाचा सुर निघत आहे अशा प्रकारे निवघा बा येथील अवैध धंदे कधी बंद होतील
Discussion about this post